सिंधुदुर्ग पोलीस

पोलीस अधीक्षक यांचा संदेश




सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से)

आम्ही सर्वांची, विशेषतः दलित, दुर्बल, महिला, अल्पसंख्याक, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीत राहणारे, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या प्रत्येक आवाहनाला आम्ही तत्पर आणि दयाळू प्रतिसाद देऊ.     

सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से)

पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग