सिंधुदुर्ग पोलीस

५१ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा - २०२६

परिक्षेत्रातील सात पोलीस घटकांमध्ये सांघिक, ॲथलेटिक्स व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा.

२ ते ७ डिसेंबर २०२६ पोलीस परेड मैदान व क्रिडा संकुल ७ सहभागी संघ

सूचना व निकाल

आयोजन समितीमार्फत प्रसिद्ध केलेली परिपत्रके, निकाल व सुधारित वेळापत्रके.

परिपत्रके, निकाल व वेळापत्रके येथे प्रसिद्ध केली जातील.

सहभागी संघ

  1. १सिंधुदुर्ग
  2. २नवी मुंबई
  3. ३ठाणे ग्रामीण
  4. ४रायगड
  5. ५रत्नागिरी
  6. ६पालघर
  7. ७मिरा-भाईंदर

सांघिक स्पर्धा वेळापत्रक

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविली जाईल. सामने पाहण्यासाठी खेळ निवडा.

फुटबॉल (पुरुष)

क्रिडा संकुलसकाळ
बुध, २ डिसें
  • ०८:००सिंधुदुर्गवि.रत्नागिरी#१
  • ०९:००नवी मुंबईवि.रायगड#२
  • १०:००मिरा-भाईंदरवि.ठाणे ग्रामीण#३
  • ११:००पालघरवि.रत्नागिरी#४
गुरु, ३ डिसें
  • ०८:००सिंधुदुर्गवि.नवी मुंबई#५
  • ०९:००रायगडवि.मिरा-भाईंदर#६
  • १०:००पालघरवि.ठाणे ग्रामीण#७
  • ११:००रत्नागिरीवि.नवी मुंबई#८
शुक्र, ४ डिसें
  • ०८:००सिंधुदुर्गवि.रायगड#९
  • ०९:००मिरा-भाईंदरवि.पालघर#१०
  • १०:००ठाणे ग्रामीणवि.रत्नागिरी#११
  • ११:००नवी मुंबईवि.मिरा-भाईंदर#१२
शनि, ५ डिसें
  • ०८:००रायगडवि.ठाणे ग्रामीण#१३
  • ०९:००सिंधुदुर्गवि.पालघर#१४
  • १०:००रत्नागिरीवि.रायगड#१५
  • ११:००ठाणे ग्रामीणवि.नवी मुंबई#१६
रवि, ६ डिसें
  • ०८:००मिरा-भाईंदरवि.सिंधुदुर्ग#१७
  • ०९:००नवी मुंबईवि.पालघर#१८
  • १०:००मिरा-भाईंदरवि.रत्नागिरी#१९
  • ११:००सिंधुदुर्गवि.ठाणे ग्रामीण#२०
  • १२:००पालघरवि.रायगड#२१

नियम: प्रत्येक सामन्यामध्ये ३५ मिनिटांचे २ सत्र व १० मिनिटांचे मध्यांतर राहील.

ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक

पोलीस परेड ग्राऊंड. सकाळचे सत्र दररोज ०६.१५ वा. सुरु होईल.

पहिला दिवसबुध, २ डिसें
ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक — पहिला दिवस
वेळस्पर्धेचा प्रकारफेरी
०६:३०१०००० मीटर पुरुषअंतिम
०७:१५४०० मीटर पुरुषहीट
०७:३०४०० मीटर महिलाहीट
०८:००गोळाफेक महिलाअंतिम
०८:१५उंच उडी पुरुषअंतिम
०८:३०१०० मीटर अडथळा महिलाहीट टाईम ट्रायल
०८:४५११० मीटर अडथळा पुरुषहीट टाईम ट्रायल
०९:००हातोडाफेक पुरुषअंतिम
दुसरा दिवसगुरु, ३ डिसें
ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक — दुसरा दिवस
वेळस्पर्धेचा प्रकारफेरी
०६:३०५००० मीटर धावणे पुरुषअंतिम
०६:४५५००० मीटर धावणे महिलाअंतिम
०७:३०गोळाफेक पुरुषअंतिम
०८:००४०० मीटर धावणे महिलाअंतिम
०८:१५४०० मीटर धावणे पुरुषअंतिम
०८:३०उंच उडी महिलाअंतिम
०९:००४ × १०० मीटर रिले महिलाअंतिम
०९:१०४ × १०० मीटर रिले पुरुषअंतिम
तिसरा दिवसशुक्र, ४ डिसें
ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक — तिसरा दिवस
वेळस्पर्धेचा प्रकारफेरी
०६:३०८०० मीटर धावणे महिलाअंतिम
०७:००८०० मीटर धावणे पुरुषअंतिम
०७:३०४०० मीटर धावणे महिलाहीट टाईम ट्रायल
०७:४५४०० मीटर धावणे पुरुषहीट टाईम ट्रायल
०८:१५तिहेरी उडी पुरुषअंतिम
०८:३०भालाफेक महिलाअंतिम
०९:००थाळीफेक पुरुषअंतिम
चौथा दिवसशनि, ५ डिसें
ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक — चौथा दिवस
वेळस्पर्धेचा प्रकारफेरी
०६:००१५०० मीटर धावणे पुरुषअंतिम
०६:३०१५०० मीटर धावणे महिलाअंतिम
०७:३०लांब उडी पुरुषअंतिम
०८:००थाळीफेक महिलाअंतिम
०८:३०२०० मीटर धावणे महिलाहीट
०९:००२०० मीटर धावणे पुरुषहीट
पाचवा दिवसरवि, ६ डिसें
ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक — पाचवा दिवस
वेळस्पर्धेचा प्रकारफेरी
०६:३०३००० मीटर स्टीपलचेस पुरुषअंतिम
०७:००२०० मीटर धावणे महिलाअंतिम
०७:१५२०० मीटर धावणे पुरुषअंतिम
०८:००लांब उडी महिलाअंतिम
०८:३०भालाफेक पुरुषअंतिम
०९:००४ × ४०० मीटर रिले महिलाअंतिम
०९:३०४ × ४०० मीटर रिले पुरुषअंतिम
सहावा दिवससोम, ७ डिसें
ॲथलेटिक्स — दिवसनिहाय वेळापत्रक — सहावा दिवस
वेळस्पर्धेचा प्रकारफेरी
०६:००१० कि.मी. क्रॉसकंट्री पुरुषअंतिम
०६:००१० कि.मी. क्रॉसकंट्री महिलाअंतिम
०७:००१०० मीटर धावणे महिलाहीट
०७:१०१०० मीटर धावणे पुरुषहीट

वैयक्तिक स्पर्धा

स्पर्धेचे ठिकाण क्रिडा संकुल. स्पर्धकांची वजने व वैद्यकीय चाचणी सकाळी ०८.०० वा.

बॉक्सिंग

बुध, २ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ५०
  • ५५
  • ६०
  • ६५
  • ७०
  • ७५
  • ८०
  • ८५
  • ९०
  • ९०+

वजनी गट महिला (कि.)

  • ४८
  • ५१
  • ५४
  • ५७
  • ६०
  • ६५
  • ७०
  • ७५
  • ८१
  • ८१+

वु-शु (सॅन्सु)

गुरु, ३ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ४८
  • ५२
  • ५६
  • ६०
  • ६५
  • ७०
  • ७५
  • ८०
  • ८५
  • ९०
  • ९०+

वजनी गट महिला (कि.)

  • ४५
  • ४८
  • ५२
  • ५६
  • ६०
  • ६५
  • ७०
  • ७५

ज्युदो

शुक्र, ४ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ६०
  • ६६
  • ७३
  • ८१
  • ९०
  • १००
  • १००+

वजनी गट महिला (कि.)

  • ४८
  • ५२
  • ५७
  • ६३
  • ७०
  • ७८
  • ७८+

वेटलिफ्टिंग

शनि, ५ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ६०
  • ६५
  • ७१
  • ७९
  • ८८
  • ९४
  • ११०
  • ११०+

वजनी गट महिला (कि.)

  • ४८
  • ५३
  • ५८
  • ६३
  • ६९
  • ७७
  • ८६
  • ८६+

पॉवरलिफ्टिंग

रवि, ६ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ५९
  • ६६
  • ७४
  • ८३
  • ९३
  • १०५
  • १२०
  • १२०+

वजनी गट महिला (कि.)

  • ४७
  • ५२
  • ५७
  • ६३
  • ६९
  • ७६
  • ८४
  • ८४+

कुस्ती

रवि, ६ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ५७
  • ६१
  • ६५
  • ७०
  • ७४
  • ७९
  • ८६
  • ९२
  • ९७
  • १२५

वजनी गट महिला (कि.)

  • ५०
  • ५३
  • ५५
  • ५७
  • ५९
  • ६२
  • ६५
  • ६८
  • ७२
  • ७६

कुस्ती स्पर्धा सकाळी ०९.०० वाजता सुरु होईल.

जलतरण व डायव्हिंग (पुरुष)

रवि, ६ डिसें

क्रिडा संकुल

प्रकार

  • ५० मी. व १०० मी. फ्री स्टाईल
  • ५० मी. व १०० मी. बॅक स्ट्रोक
  • ५० मी. व १०० मी. बटर फ्लाय
  • ५० मी. व १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक
  • ४०० मी. व १५०० मी. फ्री स्टाईल
  • २०० मी. वैयक्तिक मिडले
  • ४ × १०० मी. फ्री स्टाईल रिले
  • ४ × १०० मी. मिडले रिले
  • डायव्हिंग: स्प्रिंग बोर्ड १ मी. व ३ मी., प्लॅटफॉर्म १० मी.

तायक्वांदो

सोम, ७ डिसें

क्रिडा संकुल

वजनी गट पुरुष (कि.)

  • ५४
  • ५८
  • ६३
  • ६८
  • ७४
  • ८०
  • ८७
  • ८७+

वजनी गट महिला (कि.)

  • ४६
  • ४९
  • ५३
  • ५७
  • ६२
  • ६७
  • ७३
  • ७३+

मेडल्स व ट्रॉफी

मेडल्स व ट्रॉफी
खेळाचा प्रकारगोल्डसिल्वरब्रॉन्झएकुण
ॲथलेटिक्स पुरुष३०३०३०९०
ॲथलेटिक्स महिला२६२६२६७८
जलतरण पुरुष२२२२२२६६
कुस्ती पुरुष व महिला२०२०२०६०
बॉक्सिंग पुरुष व महिला२०२०२०६०
ज्युदो पुरुष व महिला१४१४१४४२
वेटलिफ्टिंग पुरुष व महिला१६१६१६४८
पॉवरलिफ्टिंग पुरुष व महिला१६१६१६४८
तायक्वांदो पुरुष व महिला१६१६१६४८
वु-शु पुरुष व महिला१९१९१९५७
कबड्डी पुरुष व महिला२४२४—४८
बास्केटबॉल पुरुष व महिला२४२४—४८
खो-खो पुरुष व महिला२४२४—४८
व्हॉलीबॉल पुरुष व महिला२४२४—४८
हॅन्डबॉल पुरुष१२१२—२४
हॉकी पुरुष१८१८—३६
फुटबॉल पुरुष१८१८—३६
एकुण३४३३४३१९९८८५
१४सांघिक खेळ — प्रथम व द्वितीय (७ खेळ)
०१जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी
०२ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप (पुरुष व महिला)

सूचना

  1. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविली जाईल.
  2. स्पर्धेच्या वेळापत्रकात आयत्यावेळी बदल करण्याचा अधिकार क्रिडा स्पर्धा आयोजन समितीने राखून ठेवला असून बदलाबाबत टीम मॅनेजर यांना कळविण्यात येईल.
  3. वर्किंग कर्मचारी यांनी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्पर्धेकरिता लागणारे खेळ साहित्य घेऊन येणे व जमा करणे.
  4. वैयक्तिक खेळातील खेळाडूंची वैद्यकीय तपासणी नेमलेले अधिकारी करून घेतील.
  5. ॲथलेटिक रिझल्ट स्पर्धा संपताच तात्काळ लिपिक यांच्याकडे जमा करावा.